सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे अनसीन फोटो

Pranali Kodre

अर्जुनचा वाढदिवस

भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 24 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला.

Sara and Arjun Tendulkar | Instagram

साराने दिल्या शुभेच्छा

तो 24 वर्षांचा झाला असून त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याची मोठी बहीण सारा तेंडुलकरने त्याला स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत.

Sara and Arjun Tendulkar | Instagram

फोटो

साराने अर्जुनबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sara and Arjun Tendulkar | Instagram

लहाणपणीचे फोटो लक्षवेधक

साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांचे लहानपणीच्याही काही गोड फोटोंचा समावेश आहे.

Sara and Arjun Tendulkar | Instagram

कॅप्शन

साराने खास कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की 'बेबी ब्रो 24 तारखेला 24 वर्षांचा झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी बहीण नेहमीच तुझ्या पाठीशी आहे.'

Sara and Arjun Tendulkar | Instagram

चाहत्यांची पसंती

साराच्या या फोटोला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे.

Sara and Arjun Tendulkar | Instagram

अर्जुन तेंडुलकर

दरम्यान, अर्जुनबद्दल सांगायचे झाल्यास तो देशांतर्गत क्रिकेट गोव्याकडून खेळतो. तसेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

Sara and Arjun Tendulkar | Instagram

सामने

अर्जुनने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 सामने खेळले आहे, अ दर्जाचे 9 सामने खेळले आहेत, तर टी20 क्रिकेटमध्ये 13 सामने खेळले आहेत.

Arjun Tendulkar | Dainik Gomantak

एशियन गेम्सचे थाटामाटात उद्घाटन

Opening Ceremony 19th Asian Games
आणखी बघण्यासाठी