Sara Ali Khan चे किलर फोटोशूट व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडची अभिनेत्री सारा अली खानचा सध्या तिच्या फोटोशूट साठी चर्चेत आहे.

एका मासिकासाठी साराने हे फोटोशूट केले आहे.

सारा या फोटोशूटमध्ये देसी लूक मध्ये दिसत आहे.

सध्या तिचे हे फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे.

साराने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला असून ती अनेक आगामी चित्रपटात ती दिसणार आहे.

Dainik Gomantak | Dainik Gomantak