आजीप्रमाणे साराही निवडणार का क्रिकेटर जोडीदार..

Rahul sadolikar

सारा आणि शुभमन

अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

IPL मध्ये सारा

IPL मध्येही सारा बऱ्याचदा दिसली शुभमन आणि सारा एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या

Sara Ali Khan | Dainik Gomantak

सारा आजीसारखाच जोडीदार निवडणार का?

साराच्या आजीनेही आपला जोडीदार म्हणून एका क्रिकेटरचीच निवड केली होती.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

शर्मिला टागोर आणि टायगर पतौडी

अभिनेत्री शर्मिला टागोर आणि टायगर पतौडीही असेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

टायगर पतौडी प्रसिद्ध क्रिकेटर

टायगर पतौडी म्हणजेच मन्सूर अली खान हे प्रसिद्ध क्रिकेटर होते. बऱ्याच काळाच्या प्रेमप्रकरणानंतर त्यांनी टायगर पतौंडींची जोडीदार म्हणून निवड केली.

Shubhman Gill | Dainik Gomantak

शुभमन बनणार का टायगर पतौडी?

सारासोबतच्या शुभमनच्या नात्याच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत की दोघे खरंच एकत्र आहेत हे आता कळेलच.

Shubhman Gill | Dainik Gomantak
Sara Ali Khan | Dainik Gomantak
Hollywood Actress | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी