छत्रपती शिवाजी महाराजांनी जिर्णोद्धार केलेले गोव्यातील मंदिर आता 'असे' दिसते...

Akshay Nirmale

पर्यटकांची पसंती

गोव्यातील नार्वे या गावातील सप्तकोटेश्वर मंदिर हे आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak

इतिहास

1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली होती.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak

नुतणीकरण

गोवा सरकारनेही या मंदिराचे नुतणीकरण केले आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2023 रोजी हे मंदिर लोकांसाठी खुले केले.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak

पाण्याचे कुंड

या मंदिरासमोर जांभ्या खडकात बांधलेले पाण्याचे मोठे कुंड देखील आकर्षक आहे.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak

आकर्षक रचना

मंदिराच्या आतील रंगकाम, आकर्षक रंगसंगतीमुळे या मंदिराचे सौंदर्य खुलले आहे.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak

दगडी कमान

सप्तकोटेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली दगडी कमान पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak

गुंफा

या दगडी कमानीच्या जवळच लहान गुंफा देखील आहेत.

Saptakoteshwar Temple in Goa | Dainik Gomantak
Reis Magos Fort, Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...