गोमन्तक डिजिटल टीम
कान्सनंतर सपना चौधरीने IIFA पदार्पण केले
पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारात दिसली सपना चौधरी
स्लीव्हलेस गाऊनमधला सपनाचा लूक पाहून चाहते घयाळ
डायमंड कानातले, ग्लोइंग मेकअपमध्ये या सुंदरीला पाहून काय म्हणाल?
सपनाने परफेक्ट गाऊन कॅरी केल्याने चाहते इम्प्रेस
सिल्वर एंड गोल्डन मोत्यांच्या गाऊनमध्ये सपनाचा जबरदस्त लूक
सपनाचा या आधी बार्बी वाला लुक समोर आला होता