बार्बी डॉल बनून रेड कार्पेटवर अवतरली सपना चौधरी

Rajat Sawant

हरियाणाची प्रसिद्ध नृत्यांगना

सपना चौधरी ही हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आहे

Sapna Choudhary | Instagram

सपनाच्या फॅशनचा जलवा

सपनाचे फक्त नृत्यच नाही तर स्टाईलही अप्रतिम आहे

Sapna Choudhary | Instagram

सपनाचा सोहळ्यातील दुसरा लूक

सपनाची जगातील प्रसिद्ध कान्स सोहळ्याला हजेरी

Sapna Choudhary | Instagram

रेड कार्पेटवर अवतरली सपना

सेंटर कट पोनीटेल, मोत्याचे झुमके, असा होता सपनाचा लुक

Sapna Choudhary | Instagram

कान्स सोहळ्याला सपनाची हजेरी

सपना पांढर्‍या शॉर्ट फेदर ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली

Sapna Choudhary | Instagram

माझे स्वप्न सत्यात उतरले

रेड कार्पेटवर उतरणारी सपना पहिली प्रादेशिक क्षेत्रातील कलाकार

Sapna Choudhary | Instagram
Jos Buttler | Instagram

सपनाचे अनेक चाहते

सपना चौधरीचे इंन्स्टाग्रामवर 5.5 मिलियन फॉलोवर्स आहेत

Sapna Choudhary | Instagram