जेव्हा संजय लीला भन्साळींनी ऐश्वर्यासाठी करीनाला रिजेक्ट केलं

Rahul sadolikar

संजय लीला भन्साळी

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी एकदा ऐश्वर्या रायसाठी करीना कपूरला रिजेक्ट केलं होतं.

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

करीनाला व्हावं लागलं रिजेक्ट

बेबो एकदा सांगितले की भन्साळीने तिला देवदासमधील "पारो" च्या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्टमधून सिलेक्ट केले परंतु तिला कास्ट केले नाही. 

Kareena Kapoor | Dainik Gomantak

करीनाच्या करिअरची सुरूवात

करीना कपूरच्या करिअरची ही सुरूवात होती ;आणि तिला संजय लीला भन्साळीकडून रिजेक्ट व्हावं लागलं

Kareena Kapoor | Dainik Gomantak

भन्साळी म्हणतात

करीनाच्या या दाव्यावर एकदा संजय लीला भन्साळी यांना विचारले तेव्हा त्यांनी ही गोष्ट नाकारली

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

ऐश्वर्याच योग्य

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी म्हणाले मी तिचे कॉस्चूमचे फोटो पाहिले तेव्हाच मला वाटले होते की या रोलसाठी ती योग्य नाही, मला ऐश्वर्याला कास्ट करायचं होतं.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

देवदासची पारो

देवदासची प्रेयसी पारोसाठी संजय लीला भन्साळी यांनी शेवटी ऐश्वर्यालाच कास्ट केलं.

Aishwarya Rai | Dainik Gomantak

ऐश्वर्याने निवड योग्य ठरवली

अभिनेत्री ऐश्वर्या रायने पारोसाठी केलेली आपली निवड सर्वार्थाने योग्य असल्याचं सिद्ध केलं

Aishwarya Rai | Dainik Gomantak
Raveena Tandon | Dainik Gomantak