संजय लीला भन्साळी 'ती'च्यावर जीव ओवाळून टाकायचे...

Rahul sadolikar

संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी म्हणजे यशस्वी आणि बॉक्स ऑफिसवर चालणाऱ्या चित्रपटांचा दिग्दर्शक.

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

यशस्वी चित्रपट

'हम दिल दे चुके सनम', राम -लीला, पद्मावत यांसारख्या चित्रपटांच्या या दिग्दर्शकाची स्वत:चीही एक लव्ह स्टोरी होती.

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

वैभवी मर्चंट अन् संजय

तो काळ असा होता जेव्हा संजय लीला भन्साळीच्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केला आणि त्याची प्रेयसी होती वैभवी मर्चंट

Vaibhavi Merchant | Dainik Gomantak

वैभवी कोण आहे?

वैभवी मर्चंट ही बॉलिवूडची एक फेमस कोरिओग्राफर आहे.

Vaibhavi Merchant | Dainik Gomantak

वैभवी - संजय कुठे भेटले?

संजय लीला भन्साळी आणि वैभवी मर्चंट यांची भेट 'हम दिल दे चुके' सनमच्या सेटवर झाली.

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

वैभवीशी भेट अन्

वैभवी तेव्हा आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यात होती अन् 'ढोली तारो ढोल बाजे' या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन करत होती.

Sanjay Leela Bhansali | Dainik Gomantak

एंगेजमेंट झाल्याची अफवा अन्

दोघांनी एंगेजमेंट केल्याची चर्चा होती ;पण दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Vaibhavi Merchant | Dainik Gomantak
Raveena Tandon | Dainik Gomantak