Mulayam Singh Yadav यांचा राजकीय प्रवास

Puja Bonkile

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांचे आज निधन झाले आहे.

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून ते गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल होते.

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले.

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली. 

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak

उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला आहे.

Mulayam Singh Passed Away | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
येथे क्लिक करा