Kavya Powar
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रात मीठाला अत्यंत महत्वाचे मानले जाते
वास्तू शास्त्रात आपल्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
घरात मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास अनेक फायदे होतात
यामुळे घरातील दोष दूर होतात
जर घरात सतत वाद होत असतील तर गुरुवारी लादी पुसायच्या पाण्यात मीठ टाका. यामुळे काहीच दिवसात फरक दिसेल
जर नजरदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा करा
मिठाच्या पाण्याने लादी पुसल्याने घरातील आजारपण दूर होण्यासही मदत होते