Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची अलिझेह

गोमन्तक डिजिटल टीम

भाईजानची भाची अलिझेह अग्निहोत्री लवकरच अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण

Alizeh Agnihotri

सलमानची भाची अलीझेह फक्त 22 वर्षांची आहे.

Alizeh Agnihotri

सलमान खान स्वत: च्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली भाचीला लाँच करणार

Alizeh Agnihotri

आलिजेह ही सलमानची धाकटी बहीण अलविरा आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांची मुलगी

Alizeh Agnihotri

चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी अलिझेह ही खान कुटुंबातील पहिली मुलगी

Alizeh Agnihotri

अलिझेह जास्त प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली नाही

Alizeh Agnihotri

अलिझेहचा चित्रपट 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो

Alizeh Agnihotri