Salman Khan: भाईजानचा 'बर्थडे' पठाणच्या शुभेच्छा!

दैनिक गोमन्तक

शाहरुख आणि सलमान खान हे बॉलिवूडचे दोन तगडे सुपरस्टार आहेत. शाहरुखने सलमानला घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Salman Khan And Shah Rukh Khan | Dainik Gomantak

त्यांनी खूप फार कमी सिनेमांमध्ये सोबत काम केले असले तरी त्यांच्या मैत्रीचे किस्से गाजले आहेत, त्यांच्या फिल्म कोणत्या ज्यात सलमान- शाहरुख एकत्र झळकले हे आपण बघूया.

Salman Khan And Shah Rukh Khan | Dainik Gomantak

'करण अर्जुन' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र आहे. 1995ला आलेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak

यामध्ये भरपूर ट्रॅजिडी, अ‍ॅक्शन आणि रोमान्स होता.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak

'कुछ कुछ होता है' 1998ला आलेल्या करण जोहरच्या फिल्ममध्ये ही जोडी दिसली.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak

यामध्ये दोघांच्या एकदम दमदार भूमिका होत्या.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak

काजोल, शाहरुख खान, सलमान खान, राणी मुखर्जी यात मुख्य भूमिकेत झळकले होते.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak

'हम तुम्हारे है सनम' 2002साली आलेला हा सिनेमा लोकप्रिय ठरला.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak

ही एक लव्ह ट्राय अ‍ॅंगल वाटावी, अशी या चित्रपटाची कथा होती.

Salman Khan And Shah Rukh Khan Film | Dainik Gomantak
Salman Khan | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी