Salman Khan: चुलबुल पांडेनी 57व्या बर्थडेला कापले 57 केक

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडचा भाईजान सलमान खान आपला 57वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमान खान बॉलिवुडमध्ये मसाला फिल्म करण्यासाठी फार फेमस आहे.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमान खानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

Salman Khan | Dainik Gomantak

गेली अनेक दशके तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Salman Khan | Dainik Gomantak

टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमान खानने नुकतचं 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमान खानने आजवर 80 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमानने पन्नाशी ओलांडली तरी अजून लग्न केलेले नाही.

Salman Khan | Dainik Gomantak

एकेकाळी ऐश्वर्या रॉयच्या प्रेमात तो वेडा होता, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Salman Khan | Dainik Gomantak

सलमान खान अभिनेता आणि निर्माता पण आहे. त्याचं स्वताचं प्रॉडक्शन हाऊस आहे.

Salman Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी