Rajat Sawant
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली
उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी मंत्री सुभाष शिरोडकरांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी स्थानिक आमदार तथा पुरातन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते
15 ऑगस्टपर्यंत रात्री 9 पर्यंत धरण परिसर नागरिकांसाठी खुला असणार
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व लोकांमध्ये देशप्रेम जागे करण्याचा उपक्रमाचा हेतू
तिरंग्याच्या रंगातील धरणाचे मनमोहक रुप पाहण्यासाठी गर्दी होत आहे
धरणाच्या जलाशयात लवकरच बोटींग सुरु करण्यात येणार आहे