सैफचा मुलगा पडला प्रेमात? डेटचे फोटो व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

इब्राइम अली खान

सैफ अली खानचा मुलगा इब्राइम अली खान सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आहे.

Ibrahim Ali Khan

व्हायरल फोटो

इब्राइमचा एका फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

Ibrahim Ali Khan

अभिनेत्री

इब्राइम एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसत आहे.

Ibrahim Ali Khan

पलक तिवारीसोबत

ही मुलगी दुसरी तिसरी कोण नाही तर श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आहे.

Ibrahim Ali Khan

चित्रपट

पलकने अलिकडेच सलमान खानसोबत चित्रपटात काम केले होते.

Ibrahim Ali Khan

डेटिंगच्या चर्चा

दरम्यान, इब्राइम आणि पलक एकत्र दिसल्याने दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.

Ibrahim Ali Khan

फोटो व्हायरल

दोघांच्या भेटीचे रहस्य काय यबाबत काही माहिती समोर आली नसली तर, दोघांचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Ibrahim Ali Khan
आणखी पाहण्यासाठी