Saie Tamhankar कॉलेजमध्ये राज्य स्तरीय कब्बडीपटू होती

गोमन्तक डिजिटल टीम

मराठीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. 

बोल्ड आणि बिनधास्त

सईने मराठी चित्रपट, नाटक,हिंदी चित्रपट वेबसीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उठवला आहे.

मराठी चित्रपट, नाटक,हिंदी चित्रपट

सई ताम्हणकर ही मूळची सांगलीची आहे. कॉलेजमध्ये असताना ती क्रीडा क्षेत्रात सक्रिय होती. 

क्रीडा क्षेत्रात सक्रिय

सई एक राज्य स्तरीय कब्बडीपटू होती. तसेच कराटेसारख्या खेळातही पारंगत होती. 

राज्य स्तरीय कब्बडीपटू

ती कॉलेजमध्येसुद्धा अतिशय डॅशिंग होती. त्यामुळे सर्व मुले तिला घाबरत होते. 

अतिशय डॅशिंग

कॉलेजमध्ये असताना कधीच कोणी तिला प्रपोज नाही केलं.असं सई सांगते.

सई ताम्हणकर ही आजच्या तरुण पिढीची आवडती नायिका आहे. गोड आणि सुंदर सई ताम्हणकरचा मोठा चाहतावर्ग आहे. 

मोठा चाहतावर्ग
Dainik Gomantak
क्लिक करा