Sai Tamhankar Look: रेड कार्पेटवर अवतरली सुंदरा..

दैनिक गोमन्तक

सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Sai Bold Look | Dainik Gomantak

सईचा स्टायलिश लूक आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना कायम आकर्षित करतो.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

सई ताम्हणकरने नुकतेच स्टायलिश लूक करत एलै ब्युटी अवॉर्ड शोला हजेरी लावली.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

यावेळी रेड कार्पेटसाठी सईने एकदम हटके ड्रेस घातला होता.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

या स्टायलिश ड्रेसमध्ये सई ताम्हणकर खूप हॉट दिसत आहे.

Sai Tamhankar | Dainik Gomantak

लेमन, ग्रे आणि व्हाईट रंगांचे कॉम्बिनेशनचा हा ड्रेस आहे. या हॉट ड्रेसमध्ये सई खूप ग्लॅमरस दिसतेय.

Sai Tamhankar | Dainik Gomantak
Dainik Gomantak