Sai Tamhankar New Photoshoot : सई ताम्हणकरचे 'हे' असे फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात; एकदा बघाच

Kavya Powar

सई ताम्हणकर ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak

वेगवेगळ्या चित्रपटांमधून ती लोकांचे मनोरंजन करत असते.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak

सई तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak

तिचे फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असतात.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak

सध्या तिने नवे photoshoot केले आहे.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak

ज्यात ती किलर दिसत आहे.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak

तिचे चाहते तिच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात.

Sai Tamhankar New Photoshoot | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak
येथे क्लिक करा