Stylish सई ताम्हणकरवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा..

दैनिक गोमन्तक

सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीतील खूप लोकप्रिय चेहरा आहे.

Sai Tamhankar Look | Dainik Gomantak

सई ताम्हणकरने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन उत्तम अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sai Tamhankar, bold look | Dainik Gomantak

बोल्ड आणि बिंधास्त सईने मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे.

Sai Tamhankar, Black | Dainik Gomantak

'मिमी' या हिंदी सिनेमासाठी तिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा आयफा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

Sai Tamhankar stylish | Dainik Gomantak

सई ताम्हणकर मराठीतील सर्वात स्टाइलिश आणि बोल्ड अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar in saree | Dainik Gomantak

सई तिचे बोल्ड आणि हॅाट लूकमधील फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sai Tamhankar in white Dress | Dainik Gomantak

'दुनियादारी' या सिनेमाने सई ताम्हणकरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Sai Tamhankar in Blue Dress | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा