साई पल्लवी... साधेपणातलं निरागस सौंदर्य

Rahul sadolikar

साई पल्लवी

गार्गी फेम साई पल्लवी तिच्या अभिनयासोबतच नैसर्गिक सौंदर्यामुळे तिच्या चाहत्यांना आवडते.

Sai Pallavi | Dainik Gomantak

अभिनेत्री आणि नर्तिकाही

अभिनयासोबतच साई पल्लवी तिच्या डान्ससाठी ओळखली जाते.

Sai Pallavi | Dainik Gomantak

साई पल्लवीचा फोटो

सध्या साई पल्लवीचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन तिचे लग्न झाल्याची अफवा उडाली आहे.

साईच्या लग्नाचा फोटो

हा फोटो साई पल्लवीच्या लग्नाचा असल्याची अफवा सोशल मिडीयावर पसरली

Sai Pallavi | Dainik Gomantak

साई पल्लवीचे लग्न झाले?

वास्तविक, साई पल्लवीच्या फॅन्डम पेजवरून तो फोटो समोर आला होता. यामध्ये साई पल्लवी एका पुरुषासोबत दिसत आहे

Sai Pallavi | Dainik Gomantak

ती अफवाच

काही यूजर्सनी साई पल्लवीचे अभिनंदन आणि कौतुक केले की तिने रंगापेक्षा प्रेमाला महत्त्व दिलं.

Sai Pallavi | Dainik Gomantak

साईच्या नव्या चित्रपटातला फोटो

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केल्यावर हा फोटो समोर आला. यातील अभिनेत्रीचा सहकलाकार शिवकार्तिकेयन असल्याचे त्याने सांगितले

Sai Pallavi | Dainik Gomantak

SK21

सईचा एक चित्रपट येत आहे, ज्याचे नाव SK21 आहे आणि हा फोटो देखील या चित्रपटाच्या लॉन्च इव्हेंट दरम्यान घेण्यात आला आहे.

Sai Pallavi | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी