Photo: झहीर खान - सागरिकाची मालवदीवमध्ये रोमँटिक सफर

Pranali Kodre

मालदीव ट्रीप

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्याची पत्नी व अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या मालदीव ट्रिपला गेले आहेत.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

फोटो व व्हिडिओ

या मालदीव ट्रिपमधील अनेक फोटो व व्हिडिओ झहिर आणि सागरिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

रोमँटिंक अंदाज

झहीर आणि सागरिकाने शेअर केलेल्या मालदीव ट्रिपमधील फोटोंमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाजही दिसून येत आहे.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

मालदीव सफरीचा आनंद

या फोटोमधून ते मालदीव सफरीचा चांगलाच आनंद लुटत असल्याचेही दिसतंय.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

लोकप्रिय जोडपं

भारतातील लोकप्रिय जोडप्यांमध्ये झहीर आणि सागरिकाचं नाव अनेकदा घेतलं जातं.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

फिरण्याची आवड

झहीर आणि सागरिका हे नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

चाहत्यांचे प्रेम

झहीर आणि सागरिकी एकमेकांबरोबरचे फोटोही अनेकदा शेअर करतात. त्यांच्या फोटोंचा चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळते.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram

लग्न

झहीर आणि सागरिकाने २३ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न केले आहे.

Sagarika Ghatge-Zaheer Khan | Instagram
Tushar Deshpande - Nabha | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी