जगातील सर्वात महाग मसाला तुम्हाला माहितीय का?

Puja Bonkile

जगात अनेक मसाले वापरले जातात.

Saffron | Dainik Gomantak

पण सर्वात महाग मसालामधील पदार्थ कोणता तुम्हाला माहिती आहे का?

Saffron | Dainik Gomantak

रेड गोल्ड म्हणजेच केशर हे सर्वात महाग मसाला आहे.

Saffron | Dainik Gomantak

सोन्याच्या भावात हे विकले जाते.

Saffron | Dainik Gomantak

जगात सर्वात महाग रोप हे केशर चे असते.

Saffron | Dainik Gomantak

केशरचे सेवन आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.

Saffron | Dainik Gomantak

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत मिळते.

Saffron | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak
येथे क्लिक करा