Puja Bonkile
लहान मुलांना दुधात केशर दिल्यास अनेक आजार दुर होउ शकतात.
पित्त वाढल्यास चंदन उगाळून त्यात केसर मिक्स करून डोक्याला लेप लावल्यास त्रास कमी होतो.
हिमोग्लोबिनवर रामबाण उपाय आहे.
गरोदरपणात केशरचे सेवन केल्यास बाळाचे आरोग्य आणि त्वचा सतेज होते.
रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते.
दृष्टी चांगली राहते.
केशर भूक कमी करून कॅलरीजचे प्रमाण कमी करते.यामुळे वजन नियंत्रमात राहते.
अल्झायमर रोगात केशराचे सेवन करावे