450 वर्षापूर्वी आदिलशहाने गोव्यात बांधलेली सफा मस्जिद

Rajat Sawant

फोंडा तालुक्यात सफा मस्जिद

दक्षिण गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यात सफा मस्जिद आहे

Safa Masjid, Ponda

मस्जिद इ. स. 1560 मध्ये बांधली

सफा मस्जिद इब्राहिम अली आदिल शाह यांनी इ. स. 1560 मध्ये बांधलेली.

Safa Masjid, Ponda

मस्जिदेच्या दक्षिणेला पाण्याची टाकी

सफा मस्जिद आयताकृती आकाराची असून दक्षिणेला पाण्याची टाकी आहे.

Safa Masjid, Ponda

पाण्यासाठी नैसर्गिक झरे

पाण्याच्या टाकीला नैसर्गिक झरे असून उतरण्यासाठी सहा पायऱ्या आहेत

Safa Masjid, Ponda

पोर्तुगीजांनी वास्तू नष्ट केल्या

आदिल शाहांनी बांधलेल्या उल्लेखनीय वास्तू पोर्तुगीजांनी नष्ट केल्या

Safa Masjid, Ponda

जांभा दगडाचे बांधकाम

मस्जिद जांभा दगडाने बांधलेली असून पर्शियन पध्दतीने कोरीव काम केले

Safa Masjid, Ponda

मस्जिदमध्ये एक प्रार्थना हॉल

मस्जिद तुलनेने लहान असून एक प्रार्थना हॉल आहे

Safa Masjid, Ponda
Steve Smith | Danik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा

मस्जिदच्या मागील बाजूस एक दर्गा आहे

Safa Masjid, Ponda