जेव्हा कुब्राने 'सेक्रेड गेम्स'मध्ये नवाजुद्दीला किस केले होते

Rahul sadolikar

बॉलिवूडला वेगळ्याच पठडीतल्या कथा देणारा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप

Kubra Sait | Dainik Gomantak

अनुरागच्या 'सेक्रेड गेम्स'मध्ये झळकलेली अभिनेत्री कुब्रा सैतला कोण विसरेल?

Kubra Sait | Dainik Gomantak

सेक्रेड गेम्समध्ये तिने कुकू हे पात्र साकारलं होतं. सिरीजमध्ये हे पात्र तृतीयपंथीय असतं.

Kubra Sait | Dainik Gomantak

सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी कुब्राचे काही इंटिमेट सीनही होते.

Kubra Sait | Dainik Gomantak

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुब्राने हे सीन्स देताना नवाजची घाबरगुंडी उडाल्याचं सांगितलं.

Kubra Sait | Dainik Gomantak

काही किसिंग सीन्स दिल्यानंतर नवाज आणि कुब्राचे सेक्स सीनही होते

Kubra Sait | Dainik Gomantak

कुब्रा सांगते की नवाज या सीन्सच्या वेळीही खूपच नर्वस असायचा...

Kubra Sait | Dainik Gomantak
Aisha Takia | Dainik Gomantak