श्रिया, सचिन अन् सुप्रिया यांची गोव्यात धम्माल

Pramod Yadav

पिळगावकर फॅमिली गोव्यात

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रिया यांच्यासह गोव्यात आहेत.

sachin, supriya AND Shriya pilgaonkar | Instagram

फोटो केले शेअर

अभिनेत्री श्रियाने तिच्या सोशल मिडियावरून गोव्यातून फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

हळदोणा येथे मुक्काम

श्रिया आणि सचिन-सुप्रिया गोव्यातील हळदोणा येथे राहत आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

सुट्टीचा पुरेपूर आनंद

तिघेही गोव्यातील सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

व्हॅकेशनचे फोटो

श्रियासह सचिन पिळगावकर यांनी देखील सोशल मिडियावरून व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

घराचे फोटो

श्रियाने गोव्यात आल्यानंतर ती राहत असलेल्या घरासह विविध ठिकाणचे फोटो शेअर केलेत.

Shriya Pilgaonkar | Instagram

आकर्षक पिंक ड्रेस

श्रियाने घातलेला फुलांचा पिंक ड्रेस तिला अधिक आकर्षक दिसत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram