Kavya Powar
उपवासात साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात.
उपवासाव्यतिरिक्तही साबुदाणा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण याचे अनेक फायदे आणि तोटेही आहेत
वजन वाढवण्यासाठी साबुदाणा उपयोगी आहे
यामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट शरीरातील चयापचय पातळी संतुलित करते.
जर तुमची हाडे कमकुवत असतील तर हाडे मजबूत करण्यासाठी साबुदाणा फायदेशीर ठरू शकतो.
साबुदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही लठ्ठ होऊ शकता
ज्यामुळे इतर आजार होऊ शकतात, जसे की, हृदय समस्या, मधुमेह, रक्तदाब समस्या