Rupert Murdock यांनी 92 व्या वर्षी 'या' महिलेशी केली एंगेजमेंट

Akshay Nirmale

रूपर्ट मर्डोक यांची ओळख जगभरात मीडिया मोगुल अशी आहे. जगभरातील महत्वाची प्रसारमाध्यमे त्यांच्या मालकीची आहेत.

Rupert Murdock | Dainik Gomantak

रूपर्ट मर्डोक हे पुन्हा त्यांच्या नव्या लग्नाच्या शक्यतेमुळे चर्चेत आले आहेत.

Rupert Murdock | Dainik Gomantak

मर्डोक यांनी नुकतेच 66 वर्षीय माजी पोलिस अधिकारी अॅन लेस्ली स्मिथ यांच्याशी एंगेजमेंट केली आहे.

Rupert Murdock | Dainik Gomantak

अॅन लेस्ली स्मिथ यांच्या पतीचे 14 वर्षांपुर्वी निधन झाले आहे.

Rupert Murdock | Dainik Gomantak

फोर्ब्जच्या माहितीनुसार रूपर्ट मर्डोक यांची एकूण संपत्ती 8 हजार कोटी रूपये इतकी आहे.

Rupert Murdock | Dainik Gomantak

गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये रूपर्ट मर्डोक यांनी त्यांची चौथी पत्नी जेरी हॉल हिच्याशी घटस्फोट घेतला होता.

Rupert Murdock | Dainik Gomantak

त्यापुर्वी मर्डोक ऑस्ट्रेलियन फ्लाईट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटलंडचा जन्म असलेली पत्रकार अॅना मान आणि चीनी वंशाची महिला उद्योजक वेंडी डेंग यांच्याशी लग्न केले होते.

Rupert Murdock | Dainik Gomantak
Roshani Nadar Malhotra | Dainik Gomantak