RSS Goa Meet: गोव्याचे मुख्यमंत्री, नेते RSS च्या गणवेशात

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आरएसएसच्या महासाघिक कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले.

Mohan Bhagwat | Dainik Gomantak

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत आरएसएसच्या गणवेशात पत्नीसह उपस्थित होते.

Pramod Sawant | Dainik Gomantak

आरोग्य, वन आणि टीसीपी मंत्री विश्वजीत राणे देखील यावेळी उपस्थित होते.

Vishwajit Rane | Dainik Gomantak

विश्वजीत राणे पत्नीसह संघाच्या कार्यक्रमात दिसले.

Vishwajit Rane | Dainik Gomantak

मंत्री रोहन खंवटे देखील संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात आले होते.

Rohan Khaunte | Dainik Gomantak

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर देखील संघाच्या गणवेशात आवर्जुन उपस्थित होते.

Laxmikant Parsekar | Dainik Gomantak

काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेले संकल्प आमोणकर देखील आरएसएसच्या गणवेशात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Sankalp Amonkar | Dainik Gomantak

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर

Utppal Parrikar | Dainik Gomantak

याशिवाय गोव्यातील बहूतेक सर्वच मंत्री आणि बड्या नेत्यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

RSS Meet Goa | Dainik Gomantak