विम्बल्डन 2023 फायनलसाठी राजघराण्यापासून मोठमोठ्या सेलिब्रेटींची उपस्थिती

Pranali Kodre

अंतिम सामना

लंडनमध्ये 12 जुलै 2023 रोजी विम्बल्डन 2023 स्पर्धेचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोव्हाक जोकोविच विरुद्ध कार्लोस अल्कारेज यांच्यात पार पडला.

Carlos Alcaraz vs Novak Djokovic | Twitter

अल्कारेजला विजेतेपद

रोमांचक अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अल्कारेजने दुसऱ्या मानांकित आणि 23 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

Carlos Alcaraz vs Novak Djokovic | Twitter

सेलिब्रेटींची हजेरी

या अंतिम सामन्यासाठी राजघराण्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती, कलाक्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रेटिंनी हजेरी लावली होती.

Tom Hiddleston | Instagram

या सामन्यासाठी वेल्सचे राजकुमार आणि राजकुमारी त्यांच्या मुलांसह उपस्थित होते.

Royal Box | Instagram

स्पेनचे राजे फेलिप सहावे यांनी देखील अंतिम सामन्याला हजेरी लावली होती.

King Felipe VI | Instagram

हॉलिवूड स्टार रेचल वेस्ज आणि डॅनिएल क्रेग यांचीही उपस्थिती.

Rachel Weisz and Daniel Craig | Instagram

गायक एरियाना ग्रँड आणि स्पायडरमॅन अभिनेता अँड्र्यू गारफिल्ड, थॉरमधील टॉम हिडलस्टोन हे देखील या सामन्यासाठी उपस्थित होते.

Wimbledon 2023 Celebrities | Instagram

ब्रॅड पीटनेही या सामन्यादरम्यान लक्ष वेधले.

Brad Pitt | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन हिनेही तिचा भाऊ ऍलेक्ससह या सामन्याला हजेरी लावलेली.

Emma and Alex Watson | Instagram

भारतीय क्रिकेटपटू कृणाल पंड्यादेखील पत्नी पंखुरीसह उपस्थित होता.

Krunal Pandya with Wife | Instagram

दिग्गज टेनिसपटू आणि माजी विम्बल्डन विजेता अँडी मरेही सामन्यासाठी उपस्थित होता.

Andy Murray | Instagram
Carlos Alcaraz | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी