गुलाबाच्या फुलांचे औषधीयुक्त फायदे

Puja Bonkile

गुलाबाच्या फिलांचा वापर हा केवळ सौंदर्यासाठीच नाही तर औषधांसाठी सुद्धा केला जातो .

rose | Dainik Gomantak

गुलाबाच्या फिलांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.

Rose | Dainik Gomantak

त्वचेच्या पेशींचे रक्षण करते.

Rose | Dainik Gomantak

त्वचेवरील मुरुमांची संंमस्या कमी होते

Rose | Dainik Gomantak

गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यास श्वासाची दुर्गंधी कमी होते

Rose | Dainik Gomantak

गुलाबाच्या पाकळ्या वाळवून साठवणुक करु शकता.

Roses

मळमळ होतअसेल तर गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करावे.

Roses | Dainik Gomantak

गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात टाकून चेहरा धुतल्यास अनेक फायदे होतात.

Rose | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा