Rose Day: गुलाबापासून बनलेले स्वादिष्ट पदार्थ

Puja Bonkile

गुलाबापासून बनवला जाणारा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे गुलकंद आहे.

gulkand | Dainik Gomantak

गुलाबापासून बनवलेले जॅम लहान मुलांसाठी प्रिय आहे.

jam | Dainik Gomantak

गुलाबापासून जेली बनवली जाते.

jelly | Dainik Gomantak

केक बनवण्यासाठी देखील गुलाबाचा वापर केला जातो.

cake | Dainik Gomantak

रोज फ्लेवर असलेले आइस्क्रिम सर्वांनाच प्रिय आहे.

ice cram | Dainik Gomantak

गुलाबाच्या पाकळ्यापासून शरब बनवू शकता.

juice | Dainik Gomantak

गुलकंद भरुन चवदीर लाडूची चव चाखु शकता.

laddu | Dainik Gomantak

तुम्ही स्वादिष्ट बर्फीचा आस्वाद घेउ शकता.

barfi | Dainik Gomantak

गलाबाच्या पाकळ्यापासून तुम्ही रोज मॉकटेलचा आनंद घेउ शकता.

rose mocktail | Dainik Gomantak
cherry juice | Dainik Gomantak