रोहित ते विराट, क्रिकेटपटूंच्या घरचे बाप्पा पाहिले का?

Pranali Kodre

गणेशोत्सवाला सुरुवात

भारतभरात १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरूवात झाली.

Cricketers celebrate Ganesh Chaturthi

बाप्पाचे आगमन

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना भारतीय क्रिकेटपटूंनीही लाडक्या गणपती बाप्पाचे आनंदात स्वागत केले.

Virat Kohli - Anushka Sharma | Ganesh Chaturthi | Instagram

सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहकुटुंब बाप्पाचे स्वागत केले, त्याने त्याच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

Sachin Tendulkar | Ganesh Chaturthi | Instagram

विराट कोहली

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही पारंपारिक वेषात बाप्पाचे स्वागत केले.

Virat Kohli - Anushka Sharma | Ganesh Chaturthi | Instagram

रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या घरच्या गणपती बाप्पाची पुजा करताना फोटो शेअर केला आहे.

Rohit Sharma | Ganesh Chaturthi | Instagram

विरेंद्र सेहवाग

भारताचा माजी आक्रमक सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.

Virender Sehwag | Ganesh Chaturthi | Instagram

शिखर धवन

भारताचा सलामीवीर शिखर धवनही विघ्नहर्ता बाप्पासमोर नतमस्तक झाला.

Shikhar Dhawan | Ganesh Chaturthi | Twitter

दिनेश कार्तिक

यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने त्याच्या जुळ्या मुलांसह गणेशाचा आशिर्वाद घेतानाचा फोटो शेअर केला आहे.

Dinesh Karthik | Ganesh Chaturthi | Twitter

मयंक अगरवाल

मयंक अगरवालने सपत्नीक बाप्पाची पुजा केली.

Mayank Agarwal | Ganesh Chaturthi | Twitter

आशिया कप जिंकणारे भारतीय कर्णधार

Rohit Sharma | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी