Rohit Sharma च्या 60 फुटाचे कटआऊट ठरतोय चर्चेचा विषय

Pranali Kodre

रोहित शर्माला भारताच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जाते.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहितचा चाहता वर्गही मोठा असून भारतातील विविध भागात त्याचे चाहते दिसून येतात.

Rohit Sharma | Dainik Gomantak

नुकताच 30 एप्रिलला त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला.

Rohit Sharma | Twitter

रोहितच्या या वाढदिवसानिमित्त हैदराबादमधील त्याच्या चाहत्यांनी त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Rohit Sharma | Twitter

रोहितच्या वाढदिवशी हैदराबादमधील चाहत्यांनी त्याच्या तब्बल 60 फुट उंचीच्या कटआऊटचे अनावरण केले.

Rohit Sharma Cut-out | Twitter

या कटआऊटचे फोटोही मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rohit Sharma Cut-out | Twitter

रोहित सध्या आयपीएल 2023 हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहितने त्याच्या या 36 व्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामनाही खेळला.

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal | Twitter

या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला.

Mumbai Indians | Twitter
Anushka Sharma - Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी