रोशेल होणार जुळ्या मुलांची आई...

गोमंतक ऑनलाईन टीम

टीव्ही कपल

टेलिव्हिजन कपल रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा हे दोघेही आता पॅरेंट क्लबमध्ये सामिल होणार आहेत.

Rochelle Rao - Keith Sequeira | Instagram

लग्नाला 5 वर्षे

या दोघांच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत. दरम्यान, रोशेलशी लग्न करण्यापुर्वी कीथचे एक लग्न झाले होते, त्यात त्याच घटस्फोटही झाला होता.

Rochelle Rao - Keith Sequeira | Instagram

जुळी मुले

रोशेल (Rochelle Rao Sequeira) गर्भवती असून लवकरच ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे.

Rochelle Rao | Instagram

डोहाळे जेवण

काही दिवसांपुर्वीच रोशेलचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला होता. तर तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी मिनी बेबी शॉवर कार्यक्रम ठेवला होता.

Rochelle Rao | Instagram

फोटो व्हायरल

रोशलने या दोन्ही कार्यक्रमांचे व्हिडिओ, फोटोज सोशल मीडियातून शेअर केले होते.

Rochelle Rao | Instagram

बिग बॉसमध्ये पती-पत्नी

रोशेल आणि कीथ हे दोघेही बिग बॉसच्या नवव्या पर्वात दिसून आले होते. कपिल शर्मा शो मुळेही रोशेलला प्रसिद्ध मिळाली.

Rochelle Rao | Instagram

नेटवर्थ

रोशलने आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही काम केले आहे. रोशेलची एकूण संपत्ती 41 कोटी रूपये इतकी आहे.

Rochelle Rao | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak