बीच बेबी... रितिकाचा कातिल अंदाज

गोमन्तक डिजिटल टीम

रितिका श्रोत्री मराठीतील प्रसिद्ध आणि नावाजलेली अभिनेत्री आहे.

Ritika Shrotri

बॉईज, स्लॅमबुक आणि डार्लिंग अशा विविध चित्रपटात काम केले आहे.

Ritika Shrotri

अलिकडेचे रितिकाने तिच्या बीचवरील फोटो शेअर केले आहेत.

Ritika Shrotri

बीच बेबी असे रितिकाने तिच्या या फोटोंना कॅप्शन दिले आहे.

Ritika Shrotri

रितिका या फोटोमध्ये अतिशय साध्या पेहरावात दिसत आहे.

Ritika Shrotri

बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. 

Ritika Shrotri

रितिका नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असते.

Ritika Shrotri
आणखी पाहण्यासाठी