Ritesh Deshmukh: भन्नाट कॉमेडीचा मराठी चेहरा

दैनिक गोमन्तक

हिंदी असो मराठी दोन्ही सिनेमेसृष्टीत रितेशने दमदार अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख मिळवली.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

रितेशच्या अभिनयाचे प्रत्येक जण भरभरून कौतुक देखील करतात.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

पण त्याला विनोदी अभिनेता म्हणून खूप लोकप्रियता मिळाली.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

अपना सपना मनी मनी या त्याच्या चित्रपटाने धुमाकुळ घातला होता.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

रितेशने आपल्या कॉमेडीच्या उत्तम टायमिंगने लाखो चाहत्यांची मने जिंकली.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

धमाल, ग्रॅंड मस्ती, हमशकल्स, हाऊसफुल या रितेश देशमुखचे चित्रपट खूप हिट झाले.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

त्याचे अलीकडच्या काळात खलनायकाच्या भुमिका पण खूप गाजल्या.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak

आता त्याचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Ritesh Deshmukh | Dainik Gomantak
Dainik Gomantak