Riteish Deshmukh: राजकाणापासून दूर राहिलेला रितेश

Pramod Yadav

रितेश देशमुख यांची बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळख आहे.

Riteish Deshmukh | Instagram

बॉलिवूडसह मराठीतील देखील रितेश आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे.

Riteish Deshmukh | Instagram

त्याचा लई भारी हा पहिला मराठी चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता.

Riteish Deshmukh | Instagram

त्यानंतर त्याचा पत्नी जेनेलिया देशमुख सोबत वेड नावाचा चित्रपट येत आहे.

Riteish Deshmukh | Instagram

रितेश देशमुखचे वडिल विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

Riteish Deshmukh | Instagram

रितेशचा भाऊ अमित देशमुख सध्या काँग्रेसचे आमदार आहेत.

Riteish Deshmukh | Instagram

घरात राजकाणाचा एवढा प्रभाव असताना देखील रितेश यापासून दूर राहिला व बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Riteish Deshmukh | Instagram
Web Story | Dainik Gomantak
क्लिक करा