Kavya Powar
वाढत्या थंडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते
यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी निरोगी आहार घेणे गरजेचे आहे
या दिवसांमध्ये जास्तीत जास्त शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा
जर तुम्हाला रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, व्हिटॅमिन डी, रक्तातील साखर, किडनी, रक्तवहिन्यासारख्या समस्यांनी ग्रासले असेल तर हिवाळ्यात त्याची विशेष काळजी घ्या
तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील रहा.
या दिवसात शरीरात होत असलेल्या बदलांकडे लक्ष द्या