Rishabh Pant Comeback: अशी आहे पंतची आयपीएलमधील कामगिरी

Ashutosh Masgaunde

पुनरागमन

यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

Rishabh Pant | PTI

अपघात

डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातामुळे पंत गेली वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता.

Rishabh Pant

आयपीएल पदार्पण

ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

Rishabh Pant

धावा

98 आयपीएल सामन्यांमध्ये पंतने 2838 धावा केल्या आहेत.

Rishabh Pant

शतक व अर्धशतके

पंतने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 15 अर्धशतके आणि 1 शतक केले आहे.

Rishabh Pant

कर्णधार

ऋषभ पंतला, IPL 2021 च्या आधी दिल्लीचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Rishabh Pant | Dainik Gomantak

16 कोटी

ऋषभ पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 260 चौकार आणि 129 षटकार मारले आहेत. आयपीएल लिलाव 2024 मध्ये, दिल्ली फ्रँचायझीने त्याला 16.00 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे.

Rishabh Pant

Vidyut Jammwal: अपयशी मॉडेल ते बॉलिवूडचा 'कमांडो'

Vidyut Jammwal | X, @Vidyut Jammwal