Rajat Sawant
रिक्की वैलेरी कोले हिला मिस नेदरलँडचा ताज मिळाल
रिक्की एक ट्रान्सजेंडर महिला असून तिने विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे
ट्रान्सजेंडर महिलेला पहिल्यांदाच मिस नेदरलँडचा किताब मिळाला
रिक्की कोले लाल रंगाचा गाऊन परिधान करून कार्यक्रमात पोहोचली
ओना मूडीने रिक्कीच्या डोक्यावर मुकुट ठेवून विजेतेपद बहाल केले
रिकी आता मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे
मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होणारी ती दुसरी ट्रान्सजेंडर महिला असेल