गोमन्तक डिजिटल टीम
अनेकजण वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात
वाढत्या वजनाला उपाय म्हणून भात खाणे बंद करतात
मात्र वजन वाढविणारे तसेच शरीराला हानिकारक असे कोणतेही घटक भातात नाहीत
उलट भातातून शरीराला आवश्यक पोषकतत्व भातातून मिळतात
असे म्हटले जाते की, भात असा एक अन्नपदार्थ आहे जो अगदी थोड्या प्रमाणात खाल्ला तरी माणूस जिवंत राहू शकतो
भातामुळे आरोग्यदेखील चांगले राहते
कोलेस्ट्रॉल, सोडियम यासारखे घटकही भातात नाहीत.
भात हा संतुलित आहार आहे.