"लोक मला चेटकीण म्हणतात" रिया चक्रवर्तीची खंत

Rahul sadolikar

सुशांतचा मृत्यू अन्

2020 मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या धक्कादायक मृत्यूसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला जबाबदार धरले गेले.

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

रियाला चेटकीण म्हटले गेले

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला प्रचंड तिरस्काराचा सामना करावा लागला आणि तिला द्वेष करणाऱ्यांनी विविध नावांनी संबोधले कित्येकदा तिला चेटकीण या नावानेही बोलावलं गेलं

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

काळी जादू आणि चेटकीण

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2023 मधील एका संवादात, रियाला 'चेटकीण' म्हटल्याबद्दल आणि सुशांतवर काळी जादू केल्याच्या तिच्यावरच्या आरोपाबद्दल विचारण्यात आले.

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

रिया म्हणाली

"मला हे नाव आवडले कदाचित मी ती व्यक्ती आहे. कदाचित मी चेटकीण आहे, कदाचित मला काळी जादू कशी करायची हे माहित असेल."

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

रिया पुढे म्हणते

"आपला समाज असाच आहे एखाद्याला लग्न केले आणि त्याच्या आयुष्यात चढउतार आले तर लोक म्हणतात बघा, जेव्हापासून तिने त्याच्या आयुष्यात पाऊल टाकले, तेव्हापासून त्याचे करिअर खराब झाले आहे"

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

सुशांतची ओळख

रिया म्हणाली की "सुशांतची स्वतःची ओळख होती आणि तो एका छोट्या शहरातून आला आणि त्याने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली"

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

काळी जादू नाही

रिया या संवादात शेवटी म्हणाली "या जगात कोणतीही काळी जादू नाही,

Rhea Chakraborty | Dainik Gomantak

मालविका मोहनन...ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला

Malvika Mohanan | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी