Rahul sadolikar
अभिनेत्री रेणू कौशल इन्स्टाग्रामवर सतत अॅक्टिव्ह असते. वरचेवर आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
रेणूने काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केलं होतं. सायंकाळच्या सोनेरी किरणांंमध्ये रेणू चांगलीच खुलली होती.
Renu Kaushal ने इन्स्टाग्रामवरच्या या फोटोने चाहत्यांना चांगलंच घायाळ केलं आहे.
कुणीतरी हाक मारल्यानंतर वळणाऱ्या एका सुंदर परीची झलक रेणूच्या या फोटोमध्ये दिसते
रेणू आपला फिटनेस राखण्यासाठी जीममध्ये तासनतास वर्कऑऊट करत असते.
रेणूच्या या फोटोत तिचा कमालीचा फिटनेस दिसतो.
रेणूचा हा फोटो तुम्हाला नक्कीच बेचैन करेल... सांजवेळची परी...रेणू कौशल