ब्रेकअप नंतर स्वत:ला कसे सावरावे?

Puja Bonkile

कोणतेही नातं विसरणे सोपे नाही पण ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरणे देखील गरजेचे असते.

Breakup | Dainik Gomantak

ट्रिप प्लॅन करावी

कुटुंब किंवा मित्रांसह एक ट्रिप प्लॅन करावी.

travel | Dainik Gomantak

करिअर

आपल्या करिअर फोकस करावा

career | Dainik Gomantak

आवडत्या गोष्टी कराव्या

तुम्हाला स्वयंपाक, डान्स, पेटिंग यासारख्या गोष्टी करायला आवडत असेल तर त्या कराव्या.

dance and cooking | Dainik Gomantak

सोशल मिडिया

सोशल मिडियापासून दुर राहावे.

Social Media | Dainik Gomantak

योगा

नियमितपणे सकाळी योगा करावा.

Yoga | Dainik Gomantak

चिडचिड

इतरांवर चिडचिड करू नका.

irritated | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak