लग्नापूर्वी जोडीदाराला 'या' गोष्टी जरूर विचारा...

Kavya Powar

जीवनसाथी निवडणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे. लव्ह मॅरेजमध्ये कमी अडचणी येतात, पण अरेंज्ड मॅरेजमध्ये लग्नानंतर जास्त समस्या दिसतात.

Relationship Tips

प्रत्येक कुटुंबाची स्वतःची परंपरा, चालीरीती आणि धार्मिक श्रद्धा असतात. या स्थितीत लग्नाआधी, मग ती मुलगी असो वा मुलगा, त्यांनी एकमेकांच्या कौटुंबिक परंपरा, धार्मिक श्रद्धा, पूजेशी संबंधित चालीरीती यावर चर्चा केली पाहिजे.

Relationship Tips

विवाहापूर्वी आर्थिक समस्यांवर चर्चा करणे देखील खूप महत्वाचे आहे. करिअरच्या विकासासाठी त्यांना पुढे काय करायचे आहे आणि या कामात त्यांचा पार्टनर त्यांना कसा पाठिंबा देईल हे विचारणे मुलींना विशेषतः महत्वाचे आहे.

Relationship Tips

लग्नाआधी कौटुंबिक नियोजनावर चर्चा करणे फार महत्वाचे आहे

Relationship Tips

एकमेकांच्या स्वभावाबद्दल बोलणे देखील महत्त्वाचे आहे कारण कधीकधी लग्नानंतर मोठ्या समस्या निर्माण होतात.

Relationship Tips

त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुमच्या सवयी, स्वभाव, गरजा इत्यादींबद्दल सांगा आणि त्याला त्याचा स्वभाव आणि सवयींबद्दल विचारा.

Relationship Tips

तुम्ही तुमच्या नोकरी आणि करिअरबद्दलही बोलले पाहिजे.

Relationship Tips