नात्यातील स्पार्क संपला? 'या' लक्षणांना वेळीच ओळखा

Akshata Chhatre

वेदनादायक

कोणत्याही नात्याचा शेवट वेदनादायक असतो, पण बहुतेक लोकांना नातं संपेपर्यंत त्यातल्या गंभीर समस्यांची कल्पना नसते, हे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

उत्साह

नातं तुटण्याची प्रक्रिया एका रात्रीत होत नाही, उलट ते अखेरचा श्वास घेत असताना त्यातला स्पार्क (उत्साह) संपायला लागतो.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

एकटं राहणं

जेव्हा एखाद्या पार्टनरला त्याच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा एकटं राहणं जास्त सुखद वाटू लागतं आणि तो पार्टनरशिवायच्या भविष्याची कल्पना करू लागतो, तेव्हा समजा ही ब्रेकअपची पहिली पायरी आहे.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

मानसिक त्रास

मानसिक त्रास आणि अपेक्षांचा जास्त भार एखाद्या व्यक्तीवर पडत असेल, तर तो सतत थकलेला किंवा चिडचिडा राहतो.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

दुहेरी मनस्थिती

तुम्ही नातं तोडूही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही, अशा दुहेरी मनस्थितीमुळे ही चिडचिड वाढते.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

सावध व्हा

जर तुमच्या मनात वारंवार हा विचार येत असेल की, 'आपण एकत्र राहण्याचा निर्णय का घेतला?' आणि या नात्यात फक्त तुम्हीच प्रयत्न करत आहात, तर वेळीच सावध व्हा.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य

अशा दुविधेत जगणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

signs of fading love| relationship advice | Dainik Gomantak

'ती' मोठी होताना... वडिलांनी मुलीला द्यायलाच हव्या 'या' महत्त्वाच्या शिकवणी!

आणखीन बघा