दैनिक गोमन्तक
पुरेसा सुर्यप्रकाश जर मानवाच्या शरीराला मिळाला नाही तर नैराश्य, चिडचिडेपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
कोवळ्या सुर्यप्रकाशाबरोबरच व्हिटॅमिन डी३ मिळवण्यासाठी काही महत्वाच्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक ठरते.
व्हिटॅमिन डी३ चे चीज, अंडी हे महत्वाचे स्त्रोत आहेत.
चांगले शिजवलेले मासेसुद्धा व्हिटॅमिन डी३ ची कमतरता भरुन काढतात
फिश लिव्हर ऑईल हा व्हिटॅमिन डी३ चा महत्वाचा स्त्रोत आहे
दह्याचा आहारात समावेश केल्यास याचा उत्तम परिणाम दिसून येतो
हाडांबाबत समस्या असल्यास जरुर आहारात कडधान्यांचा समावेश करावा