तुम्हीही थंड झालेला चहा परत गरम करून पिता? मग हे वाचाच

Kavya Powar

चहा अनेकांचे आवडते पेय. मात्र जास्त चहा प्यायल्याने हाडे कमकुवत होतात.

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

त्यातच अनेकांना चहा पुन्हा गरम पुन्हा गरम करून पिण्याची सवय असते

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

असे काही लोक आहेत जे बरेचदा खूप चहा बनवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते गरम करतात आणि पुन्हा पुन्हा पितात.

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

जर तुम्ही चहा 15 किंवा 20 मिनिटांपूर्वी बनवला असेल तर तुम्ही तो पुन्हा गरम करू शकता.

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

दुसरीकडे, तज्ञ म्हणतात की नेहमी ताजा चहा प्या.

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

जर तुमचा चहा थंड झाला असेल तर तुम्ही तो गरम करून पिऊ शकता, पण त्याची सवय लावू नका.

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

चहा पुन्हा गरम केल्यावर त्यातील चव, सुगंध आणि पोषक घटक नष्ट होतात.

Reheating Tea Side Effects | Dainik Gomantak

याचा तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो