दैनिक गोमन्तक
लाल रंग प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो.
विशेषतः लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतीक समजलं जातं.
ग्रीक धर्मामध्ये लाल गुलाबाचा अफ्रोडाइट या प्रेमाच्या देवतेशी संबंध जोडला जातो. रोमन आणि ग्रीक लोकांमध्ये अफ्रोडाइट ही प्रेम आणि सौंदर्याची देवता समजली जाते.
लाल गुलाब आणि उत्कट भावना यांचा कायम संबंध जोडला जातो.
कायम लाल गुलाब दिल्यामुळे प्रेम वाढतं आणि नातं मजबूत होतं, असं म्हणतात.
हे फूल निर्मळता, निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं.
लाल रंगामध्येही विविधता असते; मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी ब्राइट, रूबी लाल रंगाचा गुलाब दिला जातो.